शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांचे फूल देऊन स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 17:50 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७० वा वर्धापन दिन  येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देमध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांचे फूल देऊन स्वागतराज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७० वा वर्धापन दिन  येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे साजरा करण्यात आला. कोल्हापूरचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोल्हापूर बसस्थानकावर आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.रोहन पलंगे यांनी, प्रवाशांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चालक, वाहक व सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असून प्रवाशांना चांगल्या तऱ्हेने सेवा देत आहेत. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळास गतवैभव प्राप्त झाले असल्याचे सांगितले.

१ जून १९४८ रोजी एका बसने सुरुवात झालेला प्रवास आज महामंडळाच्या २५० आगारांत सुमारे १७ हजार बसेस व सुमारे सव्वा लाख कर्मचारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘शिवशाही’ आसनी बसेससाठी ज्येष्ठ नागरिकांना ४५ टक्के व शिवशाही शयनयान बसेससाठी ३० टक्के सवलत सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पलंगे यांनी यावेळी केले.याप्रसंगी विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव, आगार व्यवस्थापक वरिष्ठ कोल्हापूर आगार अजय पाटील, आगार व्यवस्थापक कनिष्ठ कोल्हापूर आगार दयानंद पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक कोल्हापूर विभाग अतुल मोरे, सहायक वाहतूक अधीक्षक कोल्हापूर आगार संजय शिंदे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अशोक जगताप, वाहतूक निरीक्षक कोल्हापूर आगार श्रीधर वनकोरे, मल्लेश विभूते, दीपक घारगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते. आगार व्यवस्थापक अजय पाटील यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर