शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शारदीय नवरात्रौत्सवात अंबाबाईची विविध रूपे, कोणत्या दिवशी कोणती पूजा..जाणून घ्या

By संदीप आडनाईक | Updated: October 14, 2023 17:01 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा उद्या, रविवारपासून जागर सुरु हाते आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या नवरात्रोत्सवात श्री ...

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा उद्या, रविवारपासून जागर सुरु हाते आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणाऱ्या नवरात्रोत्सवात श्री महालक्ष्मी स्तोत्रानुसार विविध रूपांतील पूजा बांधण्यात येणार आहे, अशी माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाने दिली. रविवारी पहिल्या दिवशी देवीची पारंपरिक बैठी पूजा होईल. दरम्यान, उद्या, सकाळी नऊ वाजता तोफेच्या सलामीने मंदिरात घटस्थापना होईल.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतीन प्रमुख देवता असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा नवरात्रौत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. यंदा शासकीय पातळीवर हा उत्सव साजरा होत आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या विविध रूपांतील पूजा हे कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात हे एकमेव मंदिर असेल जिथे या दहा दिवसांत हक्कदार श्रीपूजकांकडून देवीची विविध रूपांतील पूजा बांधली जाते. त्यामुळे भाविकांना आदिशक्तीची विविध रूपे पाहायला मिळतात. त्यामुळेच या पूजेचे मोठे आकर्षण असते. अंबाबाई ही देवता केंद्रस्थानी ठेवून दहा दिवस पूजा बांधल्या जाणार आहेत.

करवीर निवासिनी अंबाबाईची रोज अशी असेल पूजा

-रविवार (दि. १५, प्रतिपदा) पारंपरिक बैठी पूजा-सोमवार (दि. १६, द्वितिया) श्री महागौरी पूजा-मंगळवार (दि. १७, तृतिया) श्री कामाक्षी देवी पूजा-बुधवार (दि. १८, चतुर्थी) श्रीकुष्मांडा देवी पूजा-गुरुवार(दि. १९, पंचमी) पारंपरिक गजारुढ पूजा-शुक्रवार (दि. २०, षष्ठी) श्रीमोहिनी अवतार पूजा-शनिवार (दि, २१, सप्तमी) श्रीनारायणी नमोस्तुते पूजा-रविवार (दि. २२, अष्टमी) : पारंपरिक महिषासुरमर्दिनी पूजा-सोमवार (दि. २३, नवमी) : श्री दक्षिणामूर्तिरुपिणी पूजा-मंगळवार (दि. २४, दशमी-दसरा) : पारंपरिक रथारुढ पूजा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर