शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : बेकायदेशीर बंदूक वापरल्याप्रकरणी इस्लामपुरच्या छायाचित्रकारासह दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 14:34 IST

गिरगांव (ता. शाहूवाडी) येथील वनविभागात पाठीवर अडकवलेल्या बारा बोअर बंदुकीतून गोळी सुटून छायाचित्रकार गंभीर जखमी झाला होता. ही बंदूक बेकायदेशीर वापरल्याप्रकरणी छायात्रिकारासह बंदूक मालकावर शाहुवाडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला.

ठळक मुद्देबेकायदेशीर बंदूक वापरल्याप्रकरणी इस्लामपुरच्या छायाचित्रकारासह दोघांवर गुन्हाशाहुवाडी पोलीसांची कारवाई : बंदूक जप्त

कोल्हापूर : गिरगांव (ता. शाहूवाडी) येथील वनविभागात पाठीवर अडकवलेल्या बारा बोअर बंदुकीतून गोळी सुटून छायाचित्रकार गंभीर जखमी झाला होता. ही बंदूक बेकायदेशीर वापरल्याप्रकरणी छायात्रिकारासह बंदूक मालकावर शाहुवाडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला.

संशयित छायाचित्रकार संग्राम यशवंत चव्हाण (वय २८, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), नाना चंदू सुर्यगंध (७४, रा. ओझर्डे, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. चव्हाण हा जखमी झाला होता.अधिक माहिती अशी, नाना सुर्यगंध हे माजी सैनिक आहेत. १९८१ मध्ये जिल्हाधिकारी गुहावटी राज्य आसाम येथून त्यांनी आॅल इंडिया आत्मसंरक्षण हत्यार परवान्याची मंजूरी घेतली होती. त्यांची बंदूक घेऊन संग्राम चव्हाण हा दि. ७ रोजी मित्रांसोबत गिरगांव येथील वनविभागात आला होता.

लोड केलेली बंदूक त्याने खांद्याला अडकवली होती. जंगलातून धावताना बंदुकीतून अचानक गोळी सुटून त्याच्या पार्श्वभागात घुसून तो गंभीर जखमी झाला. तो शिकारीच्या उद्देशाने याठिकाणी आलेचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार शाहुवाडी पोलीसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी फिर्याद स्वत: पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हाforestजंगल