शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राजारामपुरीतील हद्दपार केलेल्या दोन गुंडांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:43 IST

पोलीस दप्तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या दोन हद्दपार केलेल्या गुंडांना राजारामपुरी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. १) रात्री पकडले.

ठळक मुद्देराजारामपुरीतील हद्दपार केलेल्या दोन गुंडांना अटकस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : पोलीस दप्तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या दोन हद्दपार केलेल्या गुंडांना राजारामपुरी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. १) रात्री पकडले.

आसू बादशहा शेख (वय २३) व रोहित ऊर्फ सोन्या परशुराम कुऱ्हाडे (२०, दोघे रा. राजारामपुरी १४ वी गल्ली, कोल्हापूर) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. या दोघांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते.

संशयित आसू शेख व रोहित कुऱ्हाडे या दोघांना करवीर प्रांताधिकारी यांनी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. हद्दपार करूनही ते शहरात वावरत होते. त्यांनी प्रांताधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला होता. दरम्यान, गोखले कॉलेज व माउलीचा पुतळा, राजारामपुरी या रस्त्यावर शेख व कुऱ्हाडे या दोघांना बुधवारी पकडले. त्यांच्यावर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, उपनिरीक्षक सचिन पंडित, युवराज आठरे, राजेंद्र सानप यांच्यासह हेड काँन्स्टेबल इकबाल महात, शिवाजी खोराटे, श्रीकांत मोहिते, सुनील कवळेकर, सुनील इंगवले, उत्तम सडोलीकर, रमेश डोईफोडे, प्रकाश संकपाळ, सुकुमार हासुरकर, यशवंत उपराटे, अनिल पास्ते, अजय काळे, जनार्दन खाडे, आनंद निगडे, सुरेश गुरव यांनी केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर