शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
2
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
3
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
4
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
5
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
6
"बंगालमध्ये हिंदू दुय्यम दर्जाचे नागरिक बनले"! PM मोदींचा TMC वर हल्लाबोल
7
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
8
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
9
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
10
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
11
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
12
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
13
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
14
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
15
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
16
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
17
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
18
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
19
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
20
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट

कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथील ओेंकारेश्वर मंदिरात त्रिशुल हलले ; अफवेने नागरिकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 3:31 PM

कोल्हापूर येथील मिरजकर येथील तिकटी विठ्ठल मंदिर शेजारील औंकारेश्वर मंदीरातील त्रिशूल अापोअाप हलत असल्याच्या अफवेने मंदीरात नागरिकांनी केली होती. भक्तांना सोमवारी दूपारी प्रकार दिसून आला. ही माहिती सोशल मिडियावरुन व्हॉयरल होताच नागरिकांनी ते पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. अनेक भक्तांनी तर त्रिशुलचे व्हीडीओ शुटिंग यावेळी केले. 

ठळक मुद्देओंकारेश्र्वर मंदिरात त्रिशुल हलत असल्याची अफवा माहिती सोशल मिडियावरुन व्हायरलत्रिशुल पाहण्यासाठी मंदिरात नागरिकांनी केली गर्दी

कोल्हापूर : येथील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिर शेजारील औंकारेश्वर मंदीरातील त्रिशूल अापोअाप हलत असल्याच्या अफवेने मंदिरात नागरिकांनी केली होती.

 मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिर शेजारील असलेल्या ओंकारेश्र्वर मंदिरातील त्रिशुल हललेचा प्रकार भक्तांना सोमवारी दूपारी दिसून आला. ही माहिती सोशल मिडियावरुन व्हायरल होताच नागरिकांनी ते पाहण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती. अनेक भक्तांनी तर त्रिशुलचे व्हीडीओ शुटिंग यावेळी केले. याबाबत समजलेली माहिती अशी की, प्राचीन ओंकारेश्वर मंदिर आहे .रोज या मंदिरात शंकर भक्त येतात. सोमवारी दूपारी एक वाजण्याच्या सुमारास दोन भक्त मंदिरात दर्शनासाठी गेले.

पिंडी शेजारी उभा केलेले त्रिशुल त्यांना चक्क हलल्याचे दिसले. अचानक त्रिशुल हलल्यामुळे त्यांनाही काही हा प्रकार पहिल्यांदा समजेना. त्यांनी त्रिशुलचे दर्शन घेतले व ते बाहेर आले. हा मंदिरातील प्रकार इतरांना सांगितला. बघता-बघता मंदिरात त्रिशुल पाहण्यासाठी गर्दी वाढू लागली. मंदिराजवळील असलेल्या शाळेतील शिक्षक ही हे त्रिशुल पाहण्यासाठी आले.

सोशल मिडियावरुन ही माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. मंदिरात प्रत्येकजण काय झाले,अशी विचारणा करत याठिकाणी आले. त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले तर किंचित त्रिशुल हलत असल्याचे दिसल्याचे यावेळी सांगितले.त्रिशुल पाहण्यासाठी मंदिराकडे दूपारी नागरिकांनी गर्दी केली होती.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर