शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चोकाकजवळील अपघातातील नऊ जणांवर उपचार, एकाची प्रकृती गंभीर : १५ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 17:27 IST

कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस यांच्यात झालेल्या अपघातातील २४ जखमींपैकी नऊ जणांवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात गुरुवारी उपचार सुरू होते. या जखमींपैकी एकाची तब्येत गंभीर असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देचोकाकजवळील अपघातातील नऊ जणांवर उपचारएकाची प्रकृती गंभीर : १५ जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील चोकाक (ता. हातकणंगले) येथील कंटेनर-स्कूल बस यांच्यात झालेल्या अपघातातील २४ जखमींपैकी नऊ जणांवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात गुरुवारी उपचार सुरू होते. या जखमींपैकी एकाची तब्येत गंभीर असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.तीन दिवसांपूर्वी कंटेनर-स्कूल बस यांच्यात अपघात झाला. त्यामध्ये स्कूलबस चालक, कंटेनर चालक व क्लिनर हे तिघे ठार झाले तर २४ विद्यार्थी जखमी झाले. या जखमींना १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेमधून शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. आतापर्यंत १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या घेत असलेल्या जखमींची प्रकृती स्थिर आहे पण एका जखमीची प्रकृती गंभीर आहे. या जखमीला डोक्यास गंभीर मार लागला आहे. त्याच्यावर कोणत्या पद्धतीने उपचार करायचे, यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. उपचार घेत असलेल्या जखमींना गुरुवारी सायंकाळपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला नव्हता. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल