शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

शैक्षणिक निर्देशांकात कोल्हापूर भारी, राज्यात पटकावला प्रथम क्रमांक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:25 IST

विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी २८ व्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरने यंदा थेट पहिला क्रमांक मिळवला

कोल्हापूर : शैक्षणिक गुणवत्तेसह भौतिक सुविधांचा लेखाजोखा मांडणाऱ्या २०२३-२४ च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी २८ व्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरने यंदा थेट पहिला क्रमांक मिळवत कोल्हापूरची शैक्षणिक गुणवत्ता भारीच असल्याचा प्रत्यय दिला आहे.केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून शैक्षणिक निर्देशांक निश्चित करण्यात येतो. यासाठी युडायस प्लस माहिती, राष्ट्रीय संपादणूक पातळी व इतर शैक्षणिक माहिती अशी ७२ दर्शकांसाठी एकूण ६०० गुणांचे गुणांकन केले जाते. याआधारे जिल्ह्याचे राज्यातील शैक्षणिक निर्देशकांमधील स्थान निश्चित होते. कोल्हापूरने ६०० पैकी ३४५ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देवोल यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर व डाएटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई यांचा गौरव करण्यात आला.