शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-तिरुपती विमानसेवेचे रविवारपासून टेकऑफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 16:59 IST

CoronaVirus airplane Kolhapur Tirupati : कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित असलेली कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा रविवार (दि.१ ऑगस्ट)पासून पूर्ववत सुरू होणार आहे. त्याची ऑनलाइन तिकीट नोंदणी सुरू झाली आहे. ही सेवा सुरू झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील दर्शनासाठी तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची प्रतीक्षा संपली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर-तिरुपती विमानसेवेचे रविवारपासून टेकऑफभाविकांची प्रतीक्षा संपली : तिकीट नोंदणी सुरू

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित असलेली कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा रविवार (दि.१ ऑगस्ट)पासून पूर्ववत सुरू होणार आहे. त्याची ऑनलाइन तिकीट नोंदणी सुरू झाली आहे. ही सेवा सुरू झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील दर्शनासाठी तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची प्रतीक्षा संपली आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सन २०१९ मध्ये इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा सुरू झाली. या सेवेला चांगला प्रतिसाद आहे. त्यानंतर सलग दुसऱ्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करत विमानसेवा सुरू राहिली. कोरोनामुळे तिरुपती मंदिर बंद असल्याने कोल्हापूर- तिरुपती विमानसेवा गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित झाली.

मंदिर आता पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे रविवारपासून ही विमानसेवा पूर्ववत सुरू होणार आहे. आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार या चार दिवस सेवा असणार आहे. तिरुपती येथून सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी निघणारे विमान कोल्हापूरमध्ये दुपारी १ वाजून ४० मिनिटांना पोहोचणार आहे. कोल्हापुरातून दुपारी २ वाजून १० मिनिटांनी निघणारे विमान हे तिरुपती येथे दुपारी ४ वाजून ५ मिनिटाला पोहोचेल. या विमानात ७५ प्रवाशांच्या बैठकीची क्षमता आहे. 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूरtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट