शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या शर्व, परी, युगरत्ना यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 14:28 IST

कोल्हापूर : भोपाळ (मध्यप्रदेश) त २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी शर्व घुगरे, ...

कोल्हापूर : भोपाळ (मध्यप्रदेश) त २८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ दरम्यान होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी शर्व घुगरे, परी डोईफोडे, युगरत्ना शर्मा यांची निवड झाली. तिघेही वेध रायफल व पिस्तल ॲकॅडमीचे नेमबाज आहेत.ही निवड कोल्हापूरात झालेल्या राज्यस्तरीय रायफल नेमबाजी स्पर्धेतून झाली. या स्पर्धेत १० मीटर ओपनसाईट एअर रायफल प्रकारात १४ वर्षखालील गटात शर्व घुगरे याने ४०० पैकी ३४८ गुण िळून सुवर्णपदक मिळवले. तर त्याच प्रकारात १७ वर्षाखालील गटात परि डोईफोडे हिने ४०० पैकी ३५२ गुण मिळवत तिनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली.पीपसाईट एअर रायफल प्रकारात १४ वर्षाखालील गटात युगरत्ना शर्मा हिने ३०० पैकी ३८९ गुण मिळवत कांस्य पदकाची कमाई केली. या नेमबाजांना आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका हवालदार व रोहीत हवालदार , धैर्यशील देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShootingगोळीबार