शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : कारखान्यांपुढे ऊस पळवापळवीचे संकट, धुराडी पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 13:06 IST

ऊस दराची कोंडी फुटल्याने गळीत हंगामाने गती घेतली आहे. साखरेचे दर व एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देण्याचे आवाहन आहे. त्याचबरोबर उसाच्या पळवापळवीचे संकटही कारखान्यांसमोर राहणार आहे.

ठळक मुद्देकारखान्यांपुढे ऊस पळवापळवीचे संकटसर्वच कारखान्यांची धुराडी पेटली

कोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटल्याने गळीत हंगामाने गती घेतली आहे. साखरेचे दर व एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने १४ दिवसांत एकरकमी एफआरपी देण्याचे आवाहन आहे. त्याचबरोबर उसाच्या पळवापळवीचे संकटही कारखान्यांसमोर राहणार आहे.पंधरा दिवसांनंतर ऊस दराची कोंडी फुटून हंगाम रविवारी सुरू झाला. दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. यंदा सलग तीन महिने झालेला पाऊस आणि शेवटच्या टप्प्यात पावसाने मारलेल्या दांडीमुळे उसाच्या उत्पादनात घट झाली आहे; त्यामुळे सर्वच कारखान्यांचे आपले गाळप उद्दिष्ट गाठताना दमछाक उडणार आहे. कारखान्यांची पहिल्या दिवसापासूनच एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी वाढली आहे. एकतर ऊस कमी आणि दुसरीकडे ऊस पळवापळवी असे दुहेरी संकट साखर कारखानदारांवर आले आहे.

तोडणी यंत्रांची संख्या वाढलीयंदा बहुतांशी कारखान्यांकडील ऊस तोडणी यंत्राची संख्या वाढली आहे. एका यंत्राच्या मागे आठ ते १0 ट्रॅक्टर लागतात, त्याचबरोबर दिवसाला २५० टन ऊस एक यंत्र तोडत असल्याने हंगाम गतीने पुढे सरकणार आहे. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर