शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

कोल्हापूर : ताराबाई पार्कात घरफोडी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:16 IST

सुलोचना गार्डन होम्स,सरदार कॉलनी ताराबाई येथील बंगल्याच्या मुख दरवाजाचे फटीतून लॅच लॉक काढून चोरट्याने तिजोरीतील चांदीचे दागिने, साड्या, मोबाईल, घड्याळ असा सुमारे दीड लाख किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना २८ मार्च रोजी रात्री सातच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देताराबाई पार्कात घरफोडी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपाससीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्याचा शोध

कोल्हापूर : सुलोचना गार्डन होम्स,सरदार कॉलनी ताराबाई येथील बंगल्याच्या मुख दरवाजाचे फटीतून लॅच लॉक काढून चोरट्याने तिजोरीतील चांदीचे दागिने, साड्या, मोबाईल, घड्याळ असा सुमारे दीड लाख किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना २८ मार्च रोजी रात्री सातच्या सुमारास घडली.अधिक माहिती अशी, विजय आप्पासाहेब भोसले (वय ६८) हे व्यापारी आहेत. २८ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ते पत्नीसह फिराला बाहेर पडले. बाहेर जाताना त्यांनी बंगल्याचा मुख दरवाजा ओढून घेतला होता.

तासभर फिरुन आलेनंतर दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये पाहिले असता तिजोरीतील साहित्य विस्कटलेले होते. चोरट्याने दरवाजाचे आतिल लॅच लॉक काढून आतमध्ये प्रवेश करुन चांदीचे दागिन्यांसह इतर मुद्देमाल चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी त्यांनी दि. ३० मार्चला शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्याचा शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा