शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  पूर्व वैमन्स्यातून तलवार हल्ला, तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:50 IST

जुनावाशी नाका येथे पूर्व वैमन्यातून चौघांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. धीरज सुरज सूर्यवंशी (वय २०) असे त्याचे नाव आहे. त्याचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

ठळक मुद्देपूर्व वैमन्स्यातून तलवार हल्ला, तरुण जखमीजुनावाशी नाका येथील घटना : वाहनांची तोडफोड : चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : जुनावाशी नाका येथे पूर्व वैमन्यातून चौघांनी केलेल्या तलवार हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. धीरज सुरज सूर्यवंशी (वय २०) असे त्याचे नाव आहे.त्याचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संशयित स्वप्निल पाथरुट, ओंकार मुनीर रिक्षावाला, कार्लोस, अभि रिक्षावाला (सर्व रा. गंजीमाळ, कोल्हापूर) यांचेवर गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, अमित पाटील आणि स्वप्निल पाथरुट यांचेत पूर्वीचे वाकुडपणाचे कारणावरुन वाद आहे. धीरज सूर्यवंशी हा रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपले राहते घराचे समोर फिरत असताना संशयित तलवार, काठ्या घेवून आले. त्यांनी धीरजला अमित पाटील कुठे आहे अशी विचारणा केली. ते सांगण्यास नकार दिल्याने धीरजला मारहाण करीत उजवे डोळ्यावर तलवारीने वार केला.

तसेच सुशिला सुरेश जाधव, यांची मोपेड, सिध्देश राजु जगताप यांची दूचाकीची तोडफोड करुन परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. संशयित हे सराईत गुन्हेगार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर