शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :  हाळवणकर यांच्या वीजचोरीतील दोषमुक्तीचा फेरविचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश : याचिकाकर्ते व्हनुंगरे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 18:01 IST

भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील दोषमुक्तीचा फेरविचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याची माहिती याचिका कर्ते बालमुकूंद व्हनुंगरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ​​​​​​​

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश याचिकाकर्ते व्हनुंगरे यांची माहिती

कोल्हापूर : भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या वीज चोरी प्रकरणातील दोषमुक्तीचा फेरविचार करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याची माहिती याचिका कर्ते बालमुकूंद व्हनुंगरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.वीज चोरी प्रकरणी इचलकरंजी येथील विशेष सत्र न्यायाधीशांनी सुरेश हाळवणकर व त्यांचे बंधू महादेव हाळवणकर वीज चोरी व वीज मीटर मधील फेरफार प्रकरणी मे २०१४ मध्ये दोषी ठरविले होते. तीन वर्षाचा सश्रम तुरूंगवास व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याविरोधात हाळवणकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

न्यायालयाने त्यांच्या दोषत्वाला स्थगिती दिली होती. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमुर्ती अरूण मिश्रा व न्यायमुर्ती मोहन एम. शांतागोडर यांच्या खंडपीठापुढे ४ जानेवारीला सुनावणी झाली. |दोषत्वाला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाबाबत नापसंती व्यक्त करत सहा आठवड्यात स्थगितीचा फेरविचार करावा. असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिल्याचे व्हनुंगरे यांनी सांगितले.

वीज चोरी हा सामान्य गुन्हा नसून गंभीर सामाजिक अपराध असल्याचे सांगत दोषत्वास स्थगिती देता येणार नाही. भावाचे नावे हाळवणकर यांनी केलेला भाडे करार नोंदणीकृत नाही. दोषत्वातून मुक्त होण्यासाठी केलेला बनाव असल्याचे अ‍ॅड. अंकुर गुप्ता व अ‍ॅड. प्रवीण सटाले यांनी न्यायालयात मांडल्याचेही व्हनुंगरे यांनी माहिती दिली. 

 

टॅग्स :Suresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर