शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : खुल्या जागांचा विषय अखेर विधिमंडळात,  ‘लोकमत’चा प्रभाव : अमल महाडिक यांचा तारांकित प्रश्न

By madhuri.pethkar | Updated: February 23, 2018 11:38 IST

ग्रामपंचायतींच्या ताब्यात नसलेल्या खुल्या जागांचा प्रश्न केवळ आणि केवळ ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला असताना आता याची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी विधानसभेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देखुल्या जागांचा विषय अखेर विधिमंडळात,  ‘लोकमत’चा प्रभाव अमल महाडिक यांचा तारांकित प्रश्न

कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या ताब्यात नसलेल्या खुल्या जागांचा प्रश्न केवळ आणि केवळ ‘लोकमत’ने ऐरणीवर आणला असताना आता याची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी विधानसभेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.‘लोकमत’ने हा विषय मांडल्यानंतर एकीकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन त्यादृष्टीने माहितीचे संकलन सुरू करण्याच्या सूचना दिल्या असताना आता थेट विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित होत असल्याने याबाबत निश्चित असे धोरण आखले जाण्याची शक्यता आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी वसाहतींचा ले-आऊट तयार करताना कुपनलिका, उद्यान, मंदिरे, सांस्कृतिक सभागृहे, ग्रंथालय व अंगणवाडी, बालवाडी, शाळा बांधण्यासाठी आरक्षित जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नावे न केल्याने या जागांचा विकास झाला नाही तसेच या जागांवर अतिक्रमणांचा धोका निर्माण झाला आहे; याबाबतची वस्तुस्थिती काय, अशी विचारणा महाडिक यांनी केली आहे.याबाबतीत शासनाने कोणती कार्यवाही केली, अशी विचारणा या तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार महाडिक यांनी केली आहे तसे नसल्यास विलंबाची कारणे काय, असेही विचारले असून याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती मागविली आहे.

शिरोलीत ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाचे अतिक्रमणयाचे उदाहरण म्हणून आमदार महाडिक यांनी शिरोली (ता. हातकणंगले) येथील उदाहरण दिले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील गटक्रमांक ५४३ मधील जागेवर एका विद्यमान ग्रामपंचायत सदस्याच्या मुलानेच अतिक्रमण करत त्या ठिकाणी वीटभट्टी, स्क्रॅप व्यवसाय, सिलिका वाळू, भाडोत्री खोल्या असे विविध उद्योग सुरू क रून अतिक्रमण केल्याचे जानेवारी २०१८ मध्ये निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय, अशी विचारणा तारांकित प्रश्नाद्वारे केली आहे. 

टॅग्स :Amal Mahadikअमल महाडिकkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद