शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

कोल्हापूर : येत्या सोमवारपासून काम सुरू, पर्यायी शिवाजी पूल : चार दिवसांत कर्मचारी येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:22 AM

गेले दोन महिने विविध कारणास्तव थांबलेले शिवाजी पुलाचे काम येत्या सोमवारपासून सुरू होत आहे; त्यामुळे येत्या चार दिवसांत पुलाच्या कामावरील सर्व कर्मचारी हजर होणार आहेत, तर परिसराची पुराच्या पाण्यामुळे झालेल्या अवस्थेची स्वच्छता केली जाणार आहे.

ठळक मुद्देयेत्या सोमवारपासून काम सुरूपर्यायी शिवाजी पूल : चार दिवसांत कर्मचारी येणार

कोल्हापूर : गेले दोन महिने विविध कारणास्तव थांबलेले शिवाजी पुलाचे काम येत्या सोमवारपासून सुरू होत आहे; त्यामुळे येत्या चार दिवसांत पुलाच्या कामावरील सर्व कर्मचारी हजर होणार आहेत, तर परिसराची पुराच्या पाण्यामुळे झालेल्या अवस्थेची स्वच्छता केली जाणार आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांतील कुरघोडीचे राजकारण, पंचगंगा नदीला आलेला पूर, आदी विविध अडथळ्यांच्या शर्यतीमुळे गेले दोन महिने थांबलेले पर्यायी शिवाजी पुलाचे काम सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे. पर्यायी पुलाचे काम ८० टक्के पूर्ण होऊन २०१५ पासून तो पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.पुलाच्या उर्वरित कामाचा ठेका आसमास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीला दिला. पुलाच्या पाणी पातळीच्या चुकीच्या मोजमापावरून वाद उफाळला; त्यामुळे त्यातून हे काम रखडले होते. त्यानंतर पावसामुळे नदीला पूर आल्याने हे काम पूर्णपणे थांबले.दरम्यान, आता पावसाच्या पुराची भीतीही दूर झाली आहे, तरीही पुलाचे काम सुरू करण्यासाठी १ आॅक्टोबरचा मुहूर्त उघडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या कामावरील कर्मचारी येत्या चार दिवसांत प्रत्यक्ष कामावर उपस्थित राहत आहेत.

तीन महिन्यांत काम पूर्णजिल्हा प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यात ठेकेदाराला पुलाच्या कामाची वर्क आॅर्डर दिली. काम २८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याची अट आहे; पण नदीच्या पुरामुळे वेळ वाढल्याने हे काम ३१ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करून पूल रहदारीस खुला करण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराने ठेवले आहे. 

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर