कोल्हापूर वेगळे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST2021-06-22T04:17:17+5:302021-06-22T04:17:17+5:30

आशा बनली महादुर्गा... कोल्हापुरात आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा व आरोग्य सेवेत भरती करताना प्राधान्य देण्यात ...

Kolhapur separate photo | कोल्हापूर वेगळे फोटो

कोल्हापूर वेगळे फोटो

आशा बनली महादुर्गा...

कोल्हापुरात आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा व आरोग्य सेवेत भरती करताना प्राधान्य देण्यात यावे आदी मागण्यासाठी आशा वर्कर्स यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आशा वर्कर्स ही दुर्गा बनून कोरोना विषाणूचा संहार करतानाचे दृश्य मोर्चात लक्षवेधी ठरले (आदित्य वेल्हाळ)

२१०६२०२१-कोल-योग दिन

कोल्हापुरात जागतिक योग दिनानिमित्त सोमवारी सकाळी सर्वत्र योग साधना करून साजरा झाला. फुलेवाडी (ता. करवीर) येथे चिमुकली मुलेही त्यामध्ये उत्साहाने सहभागी झाली. (आदित्य वेल्हाळ)

२१०६२०२१-कोल-महावीर गार्डन

कोल्हापुरात मृगाचा पाऊस चांगला झाल्याने शेतीवाडी हिरवीगार झाली आहे. शहरातील उद्यानांमध्ये ही फुलांचा दरवळ वाढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील महावीर गार्डनमध्ये सोमवारी लिलीच्या कुळातील पिवळ्या फुलांचा असा नयन मनोहर ताटवा फुलला होता. (आदित्य वेल्हाळ)

Web Title: Kolhapur separate photo