- भीमगोंडा देसाई कोल्हापूर : सख्या भावाच्या घरफोडीसह विविध ठिकाणी चोरी करणारा आरोपी विठ्ठल सखाराम पाटील (वय ४८, रा. कुरणी, ता. कागल) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ८ लाख ९० हजार रूपयांची १७ तोळ्यांवर दागिणे जप्त केली. सन २०२० पासून कोल्हापूर, कागल, राधानगरी तालुक्यात त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे. तो सेंट्रीगची कामे घेणारा ठेकेदार आहे, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
Kolhapur: सख्य्या भावाच्या घरासह चार ठिकाणी चोरी करणाऱ्या सेंट्रिग ठेकेदारास अटक
By भीमगोंड देसाई | Updated: October 13, 2023 15:17 IST