शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगलीत ‘शत-प्रतिशत’ खड्डेमुक्ती, युद्धपातळीवर प्रयत्न करून अधिकाऱ्यांनी केले काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 14:54 IST

कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन्ही जिल्ह्यांतील हे काम पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हयात होते १०३१ किलोमीटरमध्ये खड्डे सांगली जिल्ह्यात होते ११२१ किलोमीटरमध्ये खड्डे खड्डे भरण्याचे काम सुमारे १५० कंत्राटदारांकडे खड्डे भरण्यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्ते शत-प्रतिशत खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्याचे या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरचे असल्याने अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून या दोन्ही जिल्ह्यांतील हे काम पूर्ण केले आहे.कोल्हापूर जिल्हयात १०९६ किलोमीटरचे राज्य रस्ते आहेत. त्यातील ६८७ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये खड्डे होते तर प्रमुख जिल्हा मार्ग १५२२ किलोमीटरचे आहेत. त्यातील १०३१ किलोमीटरमध्ये खड्डे होते.

सांगली जिल्ह्यात १२४१ किलोमीटरचे राज्य रस्ते आहेत. त्यातील ७४३ किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये खड्डे होते तर प्रमुख जिल्हा मार्ग १९१८ किलोमीटरचे आहेत. त्यातील ११२१ किलोमीटरमध्ये खड्डे होते. या दोन्ही जिल्ह्यांतील रस्त्यांचे खड्डे भरण्याचे काम सुमारे १५० कंत्राटदारांकडे दिले होते व त्यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च आला.

 

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याने सुरुवातीपासूनच या कामामध्ये आघाडी घेतली होती. या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील जे १७ जिल्हे खड्डेमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. त्यात या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. शासनाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे हे खड्डे भरण्यात आले आहेत.- सदाशिव साळुंखे, अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूरSangliसांगली