शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

कोल्हापूर : ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन, एकात्मतेच्या संदेशासाठी अधिकारी, कर्मचारी धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:07 IST

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्'ातील सर्व शासकीय विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून धावले. बिंदू चौक आणि दसरा चौक येथे पोलीस बँन्डचे धूनने सर्वांचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्दे ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन, एकात्मतेच्या संदेशासाठी अधिकारी, कर्मचारी धावलेतिनशे जणांचा सहभाग, पोलीस बँन्ड धूनने स्वागत

कोल्हापूर : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्'ातील सर्व शासकीय विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून धावले. बिंदू चौक आणि दसरा चौक येथे पोलीस बँन्डचे धूनने सर्वांचे स्वागत करण्यात आले.जिल्हा पोलीस दल आणि बँक आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी सात वाजता बिंदू चौकातून या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचा प्रारंभ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी बुधवारी आयोजित केलेल्या ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व कर्मचारी. (छाया : आदित्य वेल्हाळ)

रॅली बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, ‘सीपीआर’ चौक ते दसरा चौकात आलेनंतर समारोप झाला. यावेळी कमी वेळेत संपूर्ण अंतर पार करणाऱ्या पुरुष व महिला गटातील सहा विजेत्यांचा मेडल देवून गौरव करण्यात आला.

रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, गृह पोलीस उपअधीक्षक सतिश माने, शहर पोलीस उपअधीक्षक प्रशांत माने, करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, बँक आॅफ इंडियाचे वरीष्ठ व्यवस्थापक नितीन कुलकर्णी आदींसह ३00 शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते.विजेते स्पर्धेक असे शशांक मनोहर खटावकर, शोभा संजय खरात (प्रथम), समीर बशीर देसाई, भाग्यश्री गणेश वडर (द्वितीय), शंकर रावसाहेब शिंदे, शितल संभाजी शिणगारे (तृतीय) 

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर