शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

कोल्हापूर : सराफाच्या फलॅटमधून दीड लाखांची रोकड लंपास, जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 14:38 IST

मंगळवार पेठ येथील सराफाच्या बंद फलॅटच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवुन चोरट्याने तिजोरीतील दीड लाखांची रोकड लंपास केली. चोरीची घटना गुरुवारी उघडकीस आली. चोरी झालेचे लक्षात येताच राठोड यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ​​​​​​​

ठळक मुद्देजुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याददीड लाखाची रोकड गायब खिडकीचे गज वाकलेले, तिजोरीतील साहित्यही विस्कटले

कोल्हापूर : मंगळवार पेठ येथील सराफाच्या बंद फलॅटच्या खिडकीचे लोखंडी गज वाकवुन चोरट्याने तिजोरीतील दीड लाखांची रोकड लंपास केली. चोरीची घटना गुरुवारी उघडकीस आली.अधिक माहिती अशी, सुरेश भोपाळचंद राठोड (वय ४३, रा. पुण्यपवित्र सोसायटी, मंगळवार पेठ) हे चौथ्या मजल्यावर फलॅट नं. ४०१ मध्ये राहतात. त्यांचे भेंडे गल्ली येथे सराफाचे दूकान आहे. दि. २० डिसेंबर २०१७ रोजी ते कुटूंबासह मुळ गावी राजस्थानला गेले होते.

गुरुवारी (दि. ४) घरी परत आलेनंतर खिडकीचे गज वाकलेले दिसले. तसेच तिजोरीतील साहित्यही विस्कटले होते. त्यातील दीड लाखाची रोकड गायब असलेचे दिसून आले. चोरी झालेचे लक्षात येताच राठोड यांनी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गृह पोलीस उपअधीक्षक सतिश माने यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सराईत चोरट्याचे हे कृत्य असून त्यादूष्ठीने तपास करण्याच्या सुचना माने यांनी दिल्या. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल गुजर करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा