शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

कोल्हापूर : उसणे पैसे दिले नसल्याच्या रागातून रिक्षा चालकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:06 IST

दारूला उसणे पैसे दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाने रिक्षा चालकावर लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. धनाजी वसंतराव साळुंखे (वय ४० रा. देवकर पानंद, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे.

ठळक मुद्देउसणे पैसे दिले नसल्याच्या रागातून रिक्षा चालकावर हल्लाशहाजी वसाहत येथील घटना, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : दारूला उसणे पैसे दिले नसल्याच्या रागातून एका तरुणाने रिक्षा चालकावर लोखंडी रॉडने खुनी हल्ला केला. धनाजी वसंतराव साळुंखे (वय ४० रा. देवकर पानंद, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना ‘सीपीआर’ रुग्णालयात दाखल केले. सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.अधिक माहिती अशी, धनाजी साळुंखे हे रिक्षाचालक आहेत. सोमवारी दुपारी शहाजी वसाहत येथे ते आपल्या मित्रासोबत बसले होते. त्यावेळी युवराज पालकर त्याठिकाणी आला. त्याने धनाजी यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले. त्यांनी आपल्याकडे पैसे नाहीत, असे सांगताच त्याने लोखंडी रॉड डोक्यात मारला.

या हल्ल्यामध्ये धनाजी गंभीर जखमी झाले. सोबतच्या मित्रांनी त्यांना ‘सीपीआर’ रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर