शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ट्वीटर पूर्ववत, सिस्टीम आॅडिटमधील निष्कर्षानंतर कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:00 IST

माझ्या ट्वीटर अकाउंटचे सिस्टीम आॅडिट करण्यात येत आहे. त्यातील निष्कर्षांनंतर तक्रार नोंदविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगितले. त्यांचे ट्वीटर अकाउंट पूर्ववत सुरू झाले.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांचे ट्वीटर अकाउंट पूर्ववतसिस्टीम आॅडिटमधील निष्कर्षानंतर पुढील कार्यवाही

कोल्हापूर : माझ्या ट्वीटर अकाउंटचे सिस्टीम आॅडिट करण्यात येत आहे. त्यातील निष्कर्षांनंतर तक्रार नोंदविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगितले. त्यांचे ट्वीटर अकाउंट पूर्ववत सुरू झाले.मंत्रालयातील महत्त्वाच्या निर्णयांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्याच्या उद्देशाने मंत्री पाटील यांनी सन २०१४ मध्ये ट्वीटर अकाउंट सुरू केले. १३ हजार इतके त्यांचे फॉलोअर्स आहेत.

त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार बुधवारी (दि. ७) समजला.त्यांचा सोशल मीडिया हाताळणाऱ्या टीमने याची माहिती मंत्री पाटील यांना कळविली. त्यासह संबंधित अकाउंटचा वापरही थांबविला.

 

अकाउंट हॅक झाल्याबाबत मंत्री पाटील यांनी सांगितले की, ट्वीटर अकाउंटचे सिस्टीम आॅडिट करण्याची सूचना माझ्या सोशल मीडियाच्या पथकाला दिली आहे. त्यांच्याकडून संबंधित आॅडिटचे काम सुरू आहे.

त्यामध्ये अकाउंटबाबत नेमके काय झाले, याबाबतचे निष्कर्ष व माहिती मिळणार आहे. या निष्कर्षानंतरच पुढील कार्यवाहीचा निर्णय घेणार आहे. दरम्यान, मंत्री पाटील यांचे ट्वीटर अकाउंट गुरुवारी पूर्ववत सुरू झाले. 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलTwitterट्विटरkolhapurकोल्हापूर