शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मनोज जरांगेंच्या मोर्चाअगोदरच मराठ्यांना आरक्षण, हसन मुश्रीफ यांचे संकेत

By राजाराम लोंढे | Updated: December 29, 2023 15:33 IST

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणार आहेत, पण त्या अगोदरच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

- राजाराम लोंढे 

कोल्हापूर - मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढणार आहेत, पण त्या अगोदरच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मनोज जरांगे-पाटील यांनी २२ जानेवारीला मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. याबाबत, मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता, मराठा समाजाला मोर्चा काढण्याची वेळ राज्य सरकार येऊ देणार नाही, त्या अगोदरच आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यापुर्वी भारत जोडो यात्रा काढली, त्यानंतर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसला काय मिळाले? त्यामुळे त्यांच्या आगामी यात्रेला देशातील जनता प्रतिसाद देणार नाही.

क्रेडीट नको, पण जनतेची कामे होऊ देतकोल्हापूर शहरातील विकास कामांबाबत श्रेयवादाचे राजकारण सुरु असल्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ म्हणाले, आम्ही क्रेडीटसाठी कामे करत नाहीत, सगळे क्रेडीट त्यांना द्या, पण सर्वसामान्यांची कामे होऊ देत.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर