शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज रहा: राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:33 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागून शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले.

ठळक मुद्देशिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज रहा: राजेश क्षीरसागरयुवा सेनेची कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर

कोल्हापूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागून शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले.युवा सेनेने  कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. यामध्ये नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार शनिवार पेठ येथील शहर कार्यालयात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, पद्माकर कापसे, ऋतुराज क्षीरसागर, अरुण सावंत, आदींची प्रमुख उपस्थिती होती.क्षीरसागर म्हणाले, सर्वांना प्रमुखपद मिळावे ही साहजिकच अपेक्षा असते; परंतु हवे असलेले पद मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नये. पक्षनेतृत्वाने दिलेल्या पदाला साजेसे काम करून त्याची शोभा वाढवावी. यातूनच कार्यकर्ता मोठा होत असतो. यावेळी कपिल सरनाईक, ओंकार परमणे, अक्षय कुंभार, शिवतेज सावंत, युवराज भोसले, ओंकार तोडकर, आदी उपस्थित होते.

यांच्या झाल्या निवडीकोल्हापूर दक्षिण, उत्तर व करवीर मतदार संघाच्या जिल्हा समन्वयकपदी- योगेश चौगुले, जिल्हा चिटणीसपदी अविनाश कामते, युवा शहर अधिकारीपदी पीयूष चव्हाण, चेतन शिंदे (उत्तर), विश्वजित साळुंखे (दक्षिण), उपजिल्हा युवा अधिकारीपदी प्रशांत जगदाळे, कोल्हापूर उत्तरच्या समन्वयकपदी शैलेश साळोखे, दक्षिणच्या समन्वयकपदी सागर पाटील, आय टी सेल अधिकारीपदी सौरभ कुलकर्णी व चैतन्य अष्टेकर अशा निवडी झाल्या.

 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर