शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

कोल्हापूर : परिक्षेत्रातील ३९ निरीक्षक, ५२ सहायक निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 18:16 IST

कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील ३९ पोलीस निरीक्षक, तर ५२ सहायक निरीक्षक अशा सुमारे ९१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री काढण्यात आले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करा, असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

ठळक मुद्देपरिक्षेत्रातील ३९ निरीक्षक, ५२ सहायक निरीक्षकांच्या बदल्याबदली अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करा : विश्वास नांगरे-पाटील

कोल्हापूर : परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांतील ३९ पोलीस निरीक्षक, तर ५२ सहायक निरीक्षक अशा सुमारे ९१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी रात्री काढण्यात आले. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करा, असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. ५) पोलीस निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांच्या मुलाखती घेऊन बदलीची अंतिम यादी रात्री जाहीर करण्यात आली.कोल्हापूर जिल्ह्यातून सहा पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या. सर्व अधिकाऱ्यांना दोन दिवसांत कार्यमुक्त करण्याचे आदेश नांगरे-पाटील यांनी दिले आहेत. बुधवारी दिवसभर पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांची मुलाखत झाली. त्यांची यादी रात्री उशिरा जाहीर केली जाणार आहे.

निरीक्षकाचे नाव, कंसात बदलीचे ठिकाणकोल्हापूर : निशिकांत हनुमंत भुजबळ, शौकत अबुलाल जमादार (सांगली), अशोक विश्वासराव धुमाळ, अरविंद दौलत चौधरी (पुणे ग्रामीण), अनिल रामचंद्र गाडे, धनंजय अनंतराव जाधव (सोलापूर ग्रामीण).सांगली : सदाशिव गोविंद शेलार, राजू धोंडीराम मोरे, राजेंद्र एकनाथ मोरे, प्रताप विठोबा मानकर (पुणे ग्रामीण), रवींद्र गणपतराव डोंगरे, प्रताप धोंडीराम पोमण (सांगली, प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ).सातारा : राजेंद्रकुमार हिंदुराव राजमाने, अशोक बापू शेळके (पुणे ग्रामीण), संभाजी खंडू म्हेत्रे, अंबरुषी दत्तात्रय फडतरे, प्रमोद विष्णू जाधव (कोल्हापूर), प्रकाश दिगंबर सावंत, दत्तात्रय गणपत नाळे, राजन मधुकर कुलथे, पद्माकर भास्करराव घनवट (प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ).सोलापूर ग्रामीण : सूरज बंडू बंडगर, मधुकर आनंदराव पवार, कृष्णदेव कल्पना खराडे, विठ्ठल दिगंबर दबडे (पुणे ग्रामीण), चंद्रकांत कृष्णा निरावडे (कोल्हापूर), दीपक सोपानराव पवार (सांगली), विश्वास हरिभाऊ साळोखे (सातारा).

पुणे ग्रामीण : सर्जेराव बाजीराव पाटील, विजय शामराव जाधव, विश्वंभर भीमराव गोल्डे (सोलापूर ग्रामीण), सजन विठोबा हंकारे, बंडोपंत अण्णा कोंडुभैरी, अमरनाथ रामचंद्र वाघमोडे (सातारा), इरगोंडा सतगौंडा पाटील, प्रदीप शिवाजी काळे, वसंतराव दादासो बाबर, मानसिंग श्रीनिवास खोचे (कोल्हापूर), भगवान बबनराव निंबाळकर (सोलापूर ग्रामीण).

सहायक पोलीस निरीक्षक : (कंसात बदलीचे ठिकाण)कोल्हापूर : राकेश विठ्ठल हांडे, अर्जुन गुरुदास पवार, निरंजन रोहिदास रणवरे (पुणे ग्रामीण), पुष्पलता संपतराव मंडले, विद्या भीमराव जाधव, गजानन मारोतराव देशमुख, विकास तुळशीदास जाधव, दत्तात्रय बाळू कदम (सांगली).सांगली : अनिल किसन गुजर (सातारा), भारत साहेबराव शिंदे (सोलापूर ग्रामीण), नंदकुमार प्रकाशराव मोरे (प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ), अजित बाळकृष्ण जाधव (पुणे ग्रामीण), संगीता शशिकांत माने (कोल्हापूर).सातारा : स्मिता विजयसिंह पाटील, युवराज संभाजी हांडे, श्रीगणेश साहेबराव कानुगडे, मयूर उल्हास वैरागकर, मिलिंद काळू साबळे, संदीप किसनराव शिंगटे, भालचंद्र दत्तात्रय शिंदे (पुणे ग्रामीण), निंगाप्पा रंगाप्पा चौखंडे, उदय गणपतराव देसाई, समाधान किसन चवरे (सांगली), वृषाली विष्णू पाटील, बाळू रसिक भरणे (प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ), अरविंद लाय्याप्पा कांबळे, स्वप्निल सुरेश लोखंडे (कोल्हापूर), कुमार गुलाबराव घाडगे (सोलापूर ग्रामीण).सोलापूर ग्रामीण : निलेश गोरखनाथ बडाख, अतुल मुरलीधर भोस, अश्विनी किसनराव शेंडगे, संदीप जनार्दन येळे (पुणे ग्रामीण), संभाजी शिवाजी काळे, स्वाती हणमंतराव सूर्यवंशी, (कोल्हापूर), धनश्याम रघुनाथ बल्लाळ (सातारा), गणेशप्रसाद मुरलीधर भरते, दीपक जोतिराम पाटील, अनिल शिवाजी माने, अभिषेक रामचंद्र डाके (सांगली).पुणे ग्रामीण : सतीश हिंदुराव शिंदे, सचिन दिनकर पाटील (कोल्हापूर), उत्तम ज्ञानू भजनावळे, महेंद्रसिंह स. निंबाळकर, प्रताप अशोक भोसले, गिरीश विश्वासराव दिघावकर, मारुती भिवसेन खेडकर, साधना शंकरराव पाटील (सातारा), प्रशांत वामनराव काळे, विनोद उत्तमराव घोळवे, विलास किसन नाळे, अतुल श्रीधर भोसले (सोलापूर ग्रामीण).

विनंती बदली नाकारलीसहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शिवाजी दराडे (कोल्हापूर), आशुतोष विवेक चव्हाण, कृष्णा बापू कमते (सांगली), भगवान नारायण बुरसे, राजेंद्रकुमार भीमराव जाधव, श्रीकृष्ण चंद्रकांत पोरे, बजरंग शामराव कापसे (सातारा), धनंजय सावताराम ढोणे (सोलापूर ग्रामीण). 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरTransferबदली