शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सनातन संस्थेवरील बंदीच्या मागणी विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:19 IST

सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे सोमवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसनातन संस्थेवरील बंदीच्या मागणी विरोधात मोर्चासमस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे आयोजन

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी काही हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली, याप्रकरणी पुरोगामी आणि राजकीय पक्षांकडून सनातन संस्थेवर बंदीची मागणी केली जात आहे. या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे सोमवारी सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला.मिरजक तिकटी येथून मार्चास प्रारंभ झाला. जय श्रीराम, हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, आम्ही सारे सनातन, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘सत्याची बाजू आम्ही नेहमीच मांडू’, ‘आम्ही सारे हिंदू’ असे फलक हातामध्ये घेऊन भर पावसात मोठ्या प्रमाणात महिला, मुले या मोर्चामध्ये सहभागी झाली होती.बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक मार्गे मिरजक तिकटी येथे मोर्चाची सांगता झाली.यावेळी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्ह्याचे समन्वयक किरण दुसे, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शरद माळी, बजरंगदलाचे संभाजी साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी बजरंगदलाचे महेश उरसाल, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, धर्माजी सायनेकर, दिलीप भिवटे, राजेंद्र सूर्यवंशी, सुनील पाटील, शरद माळी, किरण कुलकर्णी, अशोक रामचंदाणी, गजानन भुर्के, सुरेखा काकडे, साधना गोडसे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Sanatan Sansthaसनातन संस्थाkolhapurकोल्हापूर