शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘शाळा बंद, गोशाळा सुरू’ पुस्तकांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 19:17 IST

मुस्लिम बोर्डिंगमध्ये बुधवारी गिरीश फोंडे लिखित ‘शाळा बंद, गोशाळा सुरू’ या पुस्तकाच्या प्रकाशन सभारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘आयफेटो’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे होते.

ठळक मुद्देरस्त्यावरच्या लढाईशिवाय पर्याय नाही : गायकवाड‘शाळा बंद, गोशाळा सुरू’ पुस्तकांचे प्रकाशन

कोल्हापूर : सरकारची ही सर्व धोरणे शिक्षण हक्क कायद्याच्या विरोधात आहेत. या विरोधात रस्त्यावरच्या लढ्याशिवाय पर्याय नाही. नाही तर चुकीचे निर्णय आपल्यावर लादले जातील. याविरोधात लढण्यासाठी सर्वांना या पुस्तकांच्या माध्यमातून बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड यांनी केले.मुस्लिम बोर्डिंगमध्ये बुधवारी गिरीश फोंडे लिखित ‘शाळा बंद, गोशाळा सुरू’ या पुस्तकाच्या प्रकाशन सभारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘आयफेटो’चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रभाकर आरडे होते.गायकवाड म्हणाले, राज्य शासनाने १३०० सरकारी शाळा बंद करून खासगी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. यामुळे बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमाचा ते भंग करीत आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार हे एकाच पक्षाचे असल्याने, त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही.राष्ट्रीय आयफेटोचे अध्यक्ष प्रभाकर आरडे म्हणाले, शिक्षणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढाई देण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन सरकारची दडपशाही मोडून काढली पाहिजे.यावेळी खासगी शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष संतोष आयरे यांनी प्रास्ताविक केले. सुभाष धादवड यांनी आभार मानले. याप्रसंगी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षण बचाव नागरी कृती समितीचे सुभाष जाधव, लेखक गिरीश फोंडे, सुधाकर सावंत, संजय पाटील, राजेंद्र कोरे, राजेश वरक, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळा