शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :गंजीमाळ मध्ये घरात जुगार अड्डयावर छापा ; १५ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 16:23 IST

टिंबर मार्केट गंजीमाळ येथे घरात तीन पानी पत्ते जुगार खेळणाऱ्यांसह घरमालकाला जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री उशिरा छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून २३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देगंजीमाळ मध्ये घरात जुगार अड्डयावर छापा ; १५ अटक२३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : टिंबर मार्केट गंजीमाळ येथे घरात तीन पानी पत्ते जुगार खेळणाऱ्यांसह घरमालकाला जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री उशिरा छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून २३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी संशयित घरमालक प्रल्हाद म्हादू कांबळे (वय ५२, रा. ७१३ ए वॉर्ड, गंजी गल्ली, टिंबर मार्केट) , संदेश दिनकर कांबळे (वय ४८, रा. रेणूकानगर, पाचगांव), राजू पांडूरंग करपे ( ५१) , धीरज अनिल भाटे (३७) , राजेंद्र शामराव कांबळे (३५), राकेश दगडू कांबळे (३३), संग्राम नंदकुमार जरग (३०), नामदेव बबन भाले ( ५४) , प्रविण मच्छिंद्र पाथरुट ( ३५) , विशाल संतराम कांबळे (४० ) , अमित संभाजी टिपुगडे ( २८), सोमेश सुहास साठे (२५ , सर्व रा.ए वॉर्ड, गंजी गल्ली, टिंबर मार्केट कोल्हापूर), कपिल सुरेंद्र चव्हाण (३०,रा. वारे वसाहत, कोल्हापूर) , सागर दीपक भोसले ( ३२, रा. राजाराम चौक , टिंबर मार्केट), कृष्णात गणपती सोरटे ( ४५, रा. आरे , ता. करवीर) यांना अटक केली. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एकनाथ चौगले, प्रितम मिठारी, सचिन देसाई, संदीप बेंद्रे , नितीन कुराडे, शाहू तळेकर यांनी केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर