शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : दसरा चौकात शहीद कौस्तुभ राणे यांच्या अस्थिकलशाचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:29 IST

सकल मराठा समजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी शहीद कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश आणून त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देदसरा चौकात शहीद कौस्तुभ राणे यांच्या अस्थिकलशाचे पूजनमराठा आरक्षण : पुरुषोत्तम खेडेकर यांचाही ठिय्यात सहभाग

कोल्हापूर : सकल मराठा समजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी शहीद कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश आणून त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.सीमेवर अतिरेक्यांशी दोन हात करताना मेजर कौस्तुभ राणे हे शहीद झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या अस्थी दसरा चौकामधील ठिय्या आंदोलनस्थळी आणल्या होत्या. यावेळी वसंतराव मुळीक यांनी अस्थिंचे पूजन केले. त्यांचे काका विजयराव राणे, बहीण अश्विनी तावडे आणि भावोजी जगदीश तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वप्नाली पार्टे, हर्षल सुर्वे, अवधूत पाटील, दिलीप देसाई, किशोर घाटगे, प्रकाश पाटील, सुनील पाटील, शिवाजी वारके, गौरव पाटील, राजदीप सुर्वे, राजू फरांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.दुपारी शिवाजी पेठेतून आलेल्या संयुक्त मोर्चाचे स्वागत दसरा चौकात करण्यात आले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चातील सहभागींनी अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रसेवा दलाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी आंदोलनाच्या पुढील दिशेवर चर्चा केली.आंदोलकांतर्फे बुधवारी होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या समन्वयकांच्या बैठकीची तयारी सुरू आहे. बैठकीसाठी सोशल मीडियावरून समाजबांधवांना आवाहन करणे, बैठकीमध्ये मांडण्यात येणाऱ्या भूमिकेवरही प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा सुरू आहे.दिवसभर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या अनेक गावांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवून ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या.

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर