शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

कोल्हापूर : नेसरीत मच्छी व्यावसायिकांकडून पोलीसास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 18:21 IST

नेसरी ता. गडहींग्लज येथे आज आठवडा बाजारात वाहतूक शिस्त लावण्यासाठी गेलेल्या पोलीसाला ३ मच्छी व्यावसायिकांनी शिविगाळ व धक्का बुक्की केली. अशी फिर्याद स्वतः महेश दत्ताञय बांगर या पोलीसाने नेसरी पोलीसात दिली आहे.

ठळक मुद्दे नेसरीत मच्छी व्यावसायिकांकडून पोलीसास धक्काबुक्की

नेसरी : नेसरी ता. गडहींग्लज येथे आज आठवडा बाजारात वाहतूक शिस्त लावण्यासाठी गेलेल्या पोलीसाला ३ मच्छी व्यावसायिकांनी शिविगाळ व धक्काबुक्की केली. अशी फिर्याद स्वतः महेश दत्ताञय बांगर या पोलीसाने नेसरी पोलीसात दिली आहे.अधिक माहिती अशी, पोलीस बांगर हे नेसरी - गावठाण मार्गावर पेट्रोलींग करीत असता आठवडा बाजारात मसणाईदेवी मंदिर परिसरात मच्छी विकणारे व्यावसायिक असिफ मस्तान बोजगार, जरउद्दीन मस्तान बोजगार व रमेजा मस्तान बोजगार सर्व रा. गडहींग्लज या तिघांना आपली रोडवरील दुकाने मागे घ्या वाहतुकीस अडथळा होत आहे, असे सांगत असताना तुम्ही कोण सांगणारे म्हणत बांगर या पोलीसाला धक्काबुक्की व शिविगाळ केली. तसेच त्यांच्या खाकी वर्दीची कॉलर फाडून जीवे मारण्याची धमकी दिली.

दुपारी 12 च्या सुमारास हा प्रकार घडला. वरिल तिन्ही व्यावसायिकांच्या विरोधात नेसरी पोलीसात सरकारी कामात अडथळा व मारहाण संदर्भात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा