शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांचे पथक नागपूरला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:35 IST

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून ...

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी प्रकरणातील प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी मंगळवारी रात्री पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झाले. जुना राजवाडा पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर अशा संयुक्त पथकाकडून शोध सुरू केला आहे. या पथकात सहा जणांचा समावेश आहे.कोरटकर याने २५ फेब्रुवारीला रात्री सावंत यांना मोबाइलवरून धमकी दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पोलिस त्याला कोणत्याही क्षणी अटक करू शकणार आहेत. त्याच्या शोधासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पथके तैनात करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, जुना राजवाडा पोलिस आणि सायबर शाखेचे पोलिस अशा संयुक्त पथकाकडून त्याचा शोध सुरू केला आहे. ही पथके मंगळवारी रात्री नागपूरकडे रवाना झाली. नागपूर परिसरात काही ठिकाणी त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा मोबाइल बंद असल्याने लोकेशन सापडत नाही. मात्र, त्याने आणखी कोणाशी संपर्क साधला आहे का, याचा तपास सायबर शाखेच्या मदतीने सुरू आहे. संयुक्त पथकात सहा जणांचा समावेश आहे. त्यांनी बुधवारी नागपूर परिसरात काही ठिकाणी त्याचा शोध घेतला आहे. मात्र, तो अद्याप सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस