शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोल्हापूर : पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालये झाली ‘आयएसओ स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 11:25 IST

कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक या दोन्ही कार्यालयांना ‘आयएसओ स्मार्ट’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पोलीस दलास करण्यात आले.

ठळक मुद्देपोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालये झाली ‘आयएसओ स्मार्ट’पालकमंत्र्यांच्या हस्ते मानांकनाचे प्रमाणपत्र वितरण

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक या दोन्ही कार्यालयांना ‘आयएसओ स्मार्ट’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्याच्या प्रमाणपत्रांचे वितरण मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते पोलीस दलास करण्यात आले.

कोल्हापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना ‘आयएसओ स्मार्ट’ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, आदी उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव)कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना ‘आयएसओ स्मार्ट मानांकन’ प्रदान करण्यात आले. यावेळी मंत्री पाटील यांनी ‘झिरो पेंडन्सी’अंतर्गत या कार्यालयाने केलेल्या कामाचे कौतुक करून रेकॉर्ड रूमची पाहणी केली.पोलीस अधीक्षक कार्यालयासह चार उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि १० पोलीस स्टेशन्सना ‘आयएसओ स्मार्ट मानांकन’ मिळाले आहे. त्याचे प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयात मंत्री पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना प्रदान करण्यात आले.यावेळी मंत्री पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेkolhapurकोल्हापूर