शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पोलीस मुख्यालय झगमगले, एम्पा संस्थेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 14:23 IST

एम्पा (इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅनर्स) या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांची सजावट सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस मुख्यालय तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीची सजावट केली. त्यामुळे या इमारतींचा चेहरामोहराच बदलला.

ठळक मुद्देकोल्हापूर पोलीस मुख्यालय झगमगले, एम्पा संस्थेचा उपक्रमकोरोना योद्धा पोलिसांना प्रोत्साहन; १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कृतज्ञता उपक्रम

कोल्हापूर : कोरोना कालावधीत पोलीस प्रशासनाचे अतुलनीय कार्य सुरू आहे. या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी येथील एम्पा (इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅनर्स) या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांची सजावट सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस मुख्यालय तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीची सजावट केली. त्यामुळे या इमारतींचा चेहरामोहराच बदलला.कोरोना कालावधीत पोलीस प्रशासनाच्या कार्याबाबत नागरिकांची आदरयुक्त भावना अभिनव पद्धतीने व्यक्त करण्यासाठी तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एम्पा या संस्थेने शहर व परिसरातील नऊ पोलीस ठाण्यांच्या इमारतीत सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही सजावट दोन दिवस राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत भव्य-दिव्य अशी सजावट केल्याने पोलीस मुख्यालयाची इमारत अंतर्बाह्य झळकून निघाली. तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीचीही सजावट करण्यात आली आहे. ही सजावट एम्पा संस्थेचे अध्यक्ष श्याम बासराणी, उपाध्यक्ष सुजित चव्हाण, इक्बाल बागवान, आदी संचालकांनी केली.

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर