शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चिल्लर पार्टीतर्फे रविवारी 'द वाईल्ड' चित्रपटाचे प्रदर्शन, बालमित्रांसाठी आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 18:04 IST

कोल्हापूर येथील ‘चिल्लर पार्टी’च्यावतीने रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे बालमित्रांसाठी ‘द वाईल्ड’ या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन होणार आहे.

ठळक मुद्देबालमित्रांसाठी ‘द वाईल्ड’ चित्रपटाचे मोफत प्रदर्शन‘चिल्लर पार्टी’तर्फे बालमित्रांसाठी आवाहन

कोल्हापूर : येथील ‘चिल्लर पार्टी’च्यावतीने रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे बालमित्रांसाठी ‘द वाईल्ड’ या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन होणार आहे.प्राणीसंग्रहालयात लहानाचा मोठा झालेला सिंह शेरखाँ, आपल्या मुलाला कधी न केलेल्या स्वत:च्या लढायांबद्दलच्या कथा सांगत असतो. या कथांना व तेथील वातावरणाला त्याचा मुलगा आर्यन कंटाळलेला असतो. एके रात्री तो प्राणी बचाव संघटनेच्या उघड्या ट्रकमध्ये जावून बसतो. ज्वालामुखी फुटलेल्या एका बेटावरील प्राणी सुरक्षितस्थळी नेण्याचे काम सुरू असते, तेथे हे ट्रक जात असतात.ट्रकमध्ये अडकलेल्या आर्यनला जाताना शेरखाँ पाहतो पण काही करू शकत नाही. संग्रहालयातील कचरा गोळा करणाऱ्या ट्रकमधून शेरखाँ व त्याचे मित्र लपून बाहेर पडतात. ज्वालामुखीच्या बेटावर पोहोचतात. या जंगलात मस्तवाल रानम्हशींची संघटना कार्यरत असते. ते आपले राज्य इथे प्रस्थापित करू पाहतात. त्यांच्या तावडीत आर्यन सापडतो. शेरखाँ मित्रांच्या मदतीने आर्यनला सोडवतो का हे पाहायला या, असे आवाहन ‘चिल्लर पार्टी’तर्फे करण्यात आले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूकSchoolशाळा