शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा घाट चकाचक, संवर्धन समितीचा उपक्रम; स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:11 IST

चैत्र पोर्णिमा जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचगंगा घाटासह परिसराची स्वच्छता मंगळवारी करण्यात आली. सुमारे दीड तास स्वयंसेवकांनी घाटाची स्वच्छता करून घाट चकाचक केला.

ठळक मुद्देजोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा घाट चकाचक,संवर्धन समितीचा उपक्रम; दीड तास स्वच्छता

कोल्हापूर : चैत्र पोर्णिमा जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचगंगा घाटासह परिसराची स्वच्छता मंगळवारी करण्यात आली. सुमारे दीड तास स्वयंसेवकांनी घाटाची स्वच्छता करून घाट चकाचक केला.शनिवारी (दि. ३१) जोतिबा यात्रा आहे. त्याचे औचित्य साधून व जोतिबा यात्रेकरूंना पंचगंगा नदीमध्ये स्वच्छ व निर्मल पाण्यात स्नान करता यावे यासाठी पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचे आयोजन राजर्षी शाहू जीवन विकास ट्रस्ट, शाहू मॅरेथॉन व पंचगंगा घाट संवर्धन समिती यांनी केले होते.

यावेळी घाटाचा सर्व परिसर स्वच्छ करून निर्माल्य व घनकचरा गोळा करण्यात आला. सुमारे दोन ट्रॉल्या घनकचरा बाहेर काढण्यात आला. या मोहिमेत बाहेरगावच्या यात्रेकरूंनीसुद्धा सहभाग घेतला होता. यासाठी महापालिकेचे सहकार्य मिळाले. होळकर सामाजिक संस्थेने स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष मोहिमेत सहभाग घेतला.मोहिमेत शाहू मॅरेथॉनचे अध्यक्ष किसन भोसले, उदय घोरपडे, कार्याध्यक्ष धीरज पाटील, बाळासाो पाटील, संदीप जाधव, शाहू ट्रस्टचे अध्यक्ष किरण मांगुरे, उपाध्यक्ष आनंदराव गुरव, बंडा रावळ, रमेश संकपाळ, अरुण सावंत, ओंकार पाडळकर, गजानन महाडिक, प्रकाश पाटील, शीतल कामत, सुधीर चौगुले, अरविंद ओतारी, सिद्धी कामत, पूजा कामत, राजश्री सुतार, बाळासाो होळकर, हरेश वाधवाणी, विठ्ठल नरवणे यांच्याबरोबर माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर