शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कोल्हापूर : मनपा आरोग्याधिकाऱ्यांचा बंगला फोडला, लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 19:10 IST

साळोखेनगर पाण्याच्या टाकीजवळील महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ दिलीप पाटील यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे शुक्रवारी (दि. ३०)उघडकीस आले. बंगल्याच्या सभोवती सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी चाणाक्ष चोरट्यांनी त्याचा डीव्हीआर चोरून नेला.

ठळक मुद्देमनपा आरोग्याधिकाऱ्यांचा बंगला फोडलालाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

कोल्हापूर : साळोखेनगर पाण्याच्या टाकीजवळील महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ दिलीप पाटील यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे शुक्रवारी (दि. ३०)उघडकीस आले. बंगल्याच्या सभोवती सीसीटीव्ही बसविण्यात आले असले तरी चाणाक्ष चोरट्यांनी त्याचा डीव्हीआर चोरून नेला.याबाबतची अधिक माहिती अशी, साळोखेनगरमध्ये कॉलनीच्या सुरुवातीलाच डॉ. पाटील (वय ६८) यांचा ‘दौलत’ बंगला आहे. गुरुवारी (दि. २९) ते पत्नी व मुलासह बाहेरगावी गेले होते. शुक्रवारी रात्री घरी आले असता बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी गज कापलेले दिसले.

बेडरुमधील तिजोरीतील साहित्य विस्कटलेले होते. त्यातील कानातील सोन्याच्या कुड्या, अंगठी, सीसीटीव्ही कॅमेºयाचा डीव्हीआर, मोबाईल, रोख रक्कम ४३ हजार असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे दिसून आले.

डॉ. पाटील यांनी सुरक्षेसाठी बंगल्याच्या सभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. हा प्रकार चोरट्यांचा लक्षात आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला. याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा