शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : चव्हाण कॉलनीतील एकाचा डेंग्यूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:07 IST

नेहरूनगर परिसरातील संजय रामचंद्र देसाई (वय ४७, रा. चव्हाण कॉलनी, चिले कॉलनीसमोर,कोल्हापूर) यांचा शनिवारी (दि. ११) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक ते १0 आॅगस्ट अखेर शहरातील डेंग्यूचे १२५ तर ग्रामीण भागातील २९ असे एकूण १५४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

ठळक मुद्देचव्हाण कॉलनीतील एकाचा डेंग्यूने मृत्यू एकूण १५४ रुग्ण रुग्णालयात दाखल

कोल्हापूर : नेहरूनगर परिसरातील संजय रामचंद्र देसाई (वय ४७, रा. चव्हाण कॉलनी, चिले कॉलनीसमोर,कोल्हापूर) यांचा शनिवारी (दि. ११) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चार दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक ते १0 आॅगस्ट अखेर शहरातील डेंग्यूचे १२५ तर ग्रामीण भागातील २९ असे एकूण १५४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.चव्हाण कॉलनीतील संजय देसाई यांना आठ दिवसांपूर्वी ताप आला होता; त्यामुळे त्यांना मंगळवारी (दि. ७) शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (दि. १०) त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी मृत्यु झाला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. ते एका खासगी कंपनीमध्ये कामास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून रक्षाविसर्जन रविवारी झाले.दरम्यान, नेहरूनगर शेजारील असलेला भाग जवाहरनगर परिसरात दोन महिन्यांपूर्वी डेंग्यू संशयित बहुतांश रुग्ण होते. त्यानंतर आता तेथील प्रमाण कमी झाले आहे. साडेसात महिन्यांत ११८४ रुग्णएक जानेवारी ते १0 आॅगस्ट २०१८ अखेर शहरातील ९९६ तर ग्रामीण भागातील २१८ असे एकूण ११८४ डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. महापालिका प्रशासन सातत्याने डेंग्यूबाबत जनजागृती मोहीम घेत आहे. महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटल, सीपीआर रुग्णालयामध्ये डेंग्यूचा स्वतंत्र कक्ष आहे. 

 

टॅग्स :dengueडेंग्यूkolhapurकोल्हापूरHealthआरोग्य