शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘स्मार्ट ग्राम’साठी प्रस्ताव मागवले, १00 गुणांचे मूल्यांकन, ४0 लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:51 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

ठळक मुद्दे‘स्मार्ट ग्राम’साठी प्रस्ताव मागवले१00 गुणांचे मूल्यांकन, ४0 लाखांचे बक्षीस

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होऊ शकतात. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या निकषांच्या आधारे १00 गुणांचे मूल्यांकन करून यातून गावांची निवड करण्यात येणार आहे.सुरुवातीला गावांनी आपले प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करावयाचे असून ३१ डिसेंबरपर्यंत या गावांची दुसऱ्या तालुक्यातील समितीकडून तपासणी करण्यात येईल. याबाबत कुठल्या गावाला हरकत असल्यास तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करता येईल. यानंतर गरज पडल्यास प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.प्रत्येक तालुक्यातून पहिल्या आलेल्या गावाला प्रत्येकी १0 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या १२ गावांतून एका गावाची निवड जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून करण्यात येणार असून, या गावाला ४0 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ३0 एप्रिल २0१८ पर्यंत ही सर्व निवड प्रक्रिया संपविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद