शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North By Election Result: जयश्री जाधवांची विजयाकडे वाटचाल, मताधिक्क्य मिळताच कुटुंबियांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 12:39 IST

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक निकालात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ व्या फेरीअखेर १४१४० मतांची आघाडी ...

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक निकालात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ व्या फेरीअखेर १४१४० मतांची आघाडी घेतली. या मतमोजणीची प्रक्रिया जाधव यांच्या प्रतिभानगर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांकडून क्षणाक्षणाला जाणून घेतली जात होती. जाधव यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर त्यांच्या सासू प्रेमला, कन्या चेतना, सून दस्मिता, आदींना आनंदाश्रू अनावर झाले.चंद्रकांत जाधव (अण्णा) यांच्या आठवणींनी त्यांचा कंठ दाटला. या निवासस्थानी अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. त्यांना अभिवादन करून जयश्री जाधव यांनी मतमोजणीच्या प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यास सुरूवात केली. या प्रक्रियेतील १९ व्याफेरीअखेर त्यांना १४१४० मतांची आघाडी मिळाल्यानंतर विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यावर त्यांच्या कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर झाले.अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी सांभाळली जबाबदारीअण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी जबाबदारी सांभाळून आम्हा जाधव कुटुंबियांना पाठबळ दिल्याचे सांगत कन्या चेतना यांचा कंठ दाटून आला. क्षणाक्षणाला आम्हा सर्वांना अण्णांची (बाबा) आठवण येत असल्याचे सांगत त्यांना हुंदका अनावर झाला. अण्णांच्या आई प्रेमला यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. ते सर्व पाहून उपस्थित कार्यकर्त्यांना देखील गहिवरून आले. त्यांनी अण्णा, जयश्री जाधव आणि कॉंग्रेस, महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरcongressकाँग्रेस