शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur North Assembly by-election:‘कोल्हापूर उत्तर’साठी चार तासांत ६० हजार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 12:06 IST

सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरात एकूण २०.५७ टक्के मतदान झाले. त्यात २३.७३ टक्क्यांसह पुरूष मतदार आघाडीवर राहिले. महिलांचे प्रमाण कमी होते. त्यांचे १७.४१ टक्के मतदान झाले.

कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांविरोधात ताकदीने मैदानात उतरल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले. सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरात एकूण २०.५७ टक्के मतदान झाले. त्यात २३.७३ टक्क्यांसह पुरूष मतदार आघाडीवर राहिले. महिलांचे प्रमाण कमी होते. त्यांचे १७.४१ टक्के मतदान झाले.

पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादीकमला कॉलेज येथील मतदान केंद्राचे प्रवेशद्वार उघडण्यावरून, तर भगव्या रंगाचे छत असलेले बूथ काढण्यावरून कॉमर्स कॉलेज परिसरात पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. राजारामपुरीच्या तुलनेत शाहुपुरी, मंगळवारपेठेत मतदानाची प्रक्रिया अधिक गतीने सुरू होती. केंद्रामध्ये गेल्यानंतर एका मतदाराला मतदान करण्यास दोन-तीन मिनिटे लागत होती.

सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण २०.५७ टक्के मतदानदिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. शहरातील विविध परिसरातील मतदान केंद्रांवर महाविकास आघाडी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ लावले होते. मतदान कक्ष, यादीतील क्रमांक सांगण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत होते. दरम्यान, सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत एकूण २०.५७ टक्के मतदान झाले. मतदानाची एकूण संख्या ६००१८ इतकी होती. त्यात ३४५८९ पुरूष, तर २५४२९ महिला मतदारांचा समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकVotingमतदान