शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Corporation Election 2022: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, जाणून घ्या प्रभागानुसार आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 15:36 IST

महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात असतील.

कोल्हापूर : येथील महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत आज, मंगळवारी सकाळी ११ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात जाहीर करण्यात आली. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मोर्चबांधणीला वेग येणार आहे.  महापालिका निवडणूक यंदा पहिल्यादांच त्रिसदस्य पद्धतीने होणार आहे. यामुळे नव्या प्रभाग रचनेत ३१ प्रभाग झाले आहेत.महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्ष एकत्र आहेत. पण महापालिकेच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात असतील. त्यामुळे कोणत्या पक्षांकडून कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असणार हेच आता पाहावे लागणार आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षणानंतर कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण पडले आहे स्पष्ट झाले आहे. आरक्षित प्रभाग नेमकं कसे जाणून घ्या..असे आहे आरक्षित प्रभाग

अनुसूचित जाती (महिला)

प्रभाग क्रमांक - ७ अ, ४ अ, ९ अ, १३ अ, २८ अ,  ३० अ,

अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग

प्रभाग क्रमांक - १५ अ, १९ अ, २१ अ, ५ अ , १ अ,  १८ अ

सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग

प्रभाग क्रमांक  - १ ब, २ ब, ३ अ, ४ ब, ५ ब , ६ अ, ६ ब, ७ ब,  ८ अ,  ८ ब, ९ ब, १० अ, ११ अ, ११ ब, १२ अ, १३  ब,  १४ अ, १५ ब, १६ अ, १६ ब, १७ अ, १८ ब, १९ ब, २० अ, २१ ब,  २२ अ,  २२ ब,  २३ अ, २४ अ, २४ ब, २५ अ,  २५ ब,  २६ अ, २७ अ, २७ ब, २८ ब, २९ अ, ३० ब, ३१ अ

अनुसूचित जमाती

प्रभाग क्रमांक - २ अ

सर्वसाधारण  आरक्षित प्रभाग

प्रभाग क्रमांक  - १ क, २ क, ३ ब, ३ क, ४ क, ५ क, ६ क, ७ क, ८ क, ९ क, १० ब, १० क, ११ क, १२ ब, १२ क, १३ क, १४ क, १५ क, १६ क, १७ क, १८ क, १९ क, २० क, २१ क, २२ क, २३ क, २४ क, २५ क, २६ क, २७ क, २८ क, २९ क, ३० क, ३१ बसहा जूनपर्यंत हरकतींसाठी मुदत१ जूनला आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर ६ जूनपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना महापालिका आयुक्त, मुख्य निवडणूक कार्यालय, सासने ग्राउंडसमोर, ताराबाई पार्क येथे दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करण्याची मुदत आहे.

  • एकूण प्रभाग : ३१
  • नगरसेवकांची संख्या : ९२
  • त्रिसदस्य प्रभाग संख्या : ३०
  • द्विसदस्य प्रभाग संख्या : १
  • अनुसूचित जातीसाठी आरक्षित होणारे प्रभाग : ६
  • अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग : ६
  • अनुसूचित जमाती प्रभाग संख्या : १
  • सर्वसाधारण महिला प्रभाग : ४०
  • खुला : ३९ किंवा ४०
टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकreservationआरक्षण