शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : विनाअनुदानित शाळा सामितीचे सोमवारपासून मुंबईत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:21 IST

प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही; त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे सोमवार (दि. १९) पासून धरणे आंदोलन केले जाणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देविनाअनुदानित शाळा सामितीचे सोमवारपासून मुंबईत आंदोलनराज्यातील शाळा बंद ठेवणार; प्रलंबित मागण्यांसाठी लढा

कोल्हापूर : प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही; त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे सोमवार (दि. १९) पासून धरणे आंदोलन केले जाणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली.नागपूरमधील पावसाळी अधिवेशनामध्ये २० जुलै २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी २० टक्के अनुदानपात्र शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याबाबत आणि अघोषित सर्व शाळा निधीसह घोषित करण्याबाबत निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन शासनाने पाळावे आणि हजारो शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, अशी अपेक्षा होती; परंतु, या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने मुंबईत धरणे आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनामध्ये राज्यातील एकूण ६ हजार ५०० माध्यमिक, प्राथमिक विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मागण्यांच्या पूर्ततेबाबत जोपर्यंत सरकार सकारात्मक कार्यवाही करीत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहणार आहे, असे जगदाळे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Teacherशिक्षकkolhapurकोल्हापूर