शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोल्हापूर : चेष्टामस्करीतून मित्रालाच लोखंडी पाईपने केली मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 17:50 IST

रात्री जेवणावेळी चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून मित्राने मित्रालाच लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार येथील तावडे हॉटेल परिसरात घडला. अनुपकुमार सॅमसन आढाव (वय ३८, रा. कनाननगर, पहिली गल्ली, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. याबाबत दिलीप बापू सलगर (रा. चिंचवाड, ता. करवीर) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

ठळक मुद्देचेष्टामस्करीतून मित्रालाच लोखंडी पाईपने केली मारहाण शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

कोल्हापूर : रात्री जेवणावेळी चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून मित्राने मित्रालाच लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केल्याचा प्रकार येथील तावडे हॉटेल परिसरात घडला. अनुपकुमार सॅमसन आढाव (वय ३८, रा. कनाननगर, पहिली गल्ली, कोल्हापूर) असे जखमीचे नाव आहे. याबाबत दिलीप बापू सलगर (रा. चिंचवाड, ता. करवीर) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनुपकुमार आढाव हे रविवारी रात्री आपल्या मित्रांसह जेवण करण्यासाठी चारचाकी वाहनातून तावडे हॉटेल परिसरात आले होते. त्यावेळी या मित्रांमधील चेष्टामस्करीचे रूपांतर वादात झाले. त्यातून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

त्याचवेळी अनुपकुमार आढाव हे हा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करीत होते. त्याच वेळी संशयित दिलीप सलगर याने चारचाकी वाहनातील लोखंडी पाईप आणि जॅकने अनुपकुमारवर हल्ला चढवून, त्याला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली.

त्यामध्ये अनुपकुमार यांच्या कपाळावर व डोक्यात गंभीर दुखापत झाली. याबाबत मंगळवारी मध्यरात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलीप सलगर याच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर