शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 14:05 IST

कोट्यावधी रुपये खर्चून संभाजीनगर येथे बांधण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्यावतीने मंगळवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी लाक्षणिक उपोषणविभागीय क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

कोल्हापूर : कोट्यावधी रुपये खर्चून संभाजीनगर येथे बांधण्यात आलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापूर शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्यावतीने मंगळवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे.कोल्हापूरात प्रथमच विभागीय क्रीडा संकुल होणार म्हणून गेल्या नऊ वर्षापूर्वी क्रीडा प्रेमींमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, यात कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या संकुलात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर फुटबॉल मैदान, बास्केटबॉल मैदान, ४०० मीटरचा ट्रॅक, जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, खो-खो अशा विविध कामे दर्जाहीन झाली आहेत. त्यामुळे यातील दोषींवर कडक कारवाई करावी.

या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ८ ते १२ या दरम्यान चार तासांचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. तरी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहून आंदोलनास पाठींबा द्यावा. असे आवाहन क्रीडा सेल तर्फे अध्यक्ष सुहास साळोखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस