शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : माथाडी कामगार मंगळवारी संपावर, माथाडी मंडळाच्या विलीनीकरणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 17:38 IST

राज्यातील ३६ माथाडी मंडळांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी हमाल माथाडी कामगार मंगळवारी संपावर जाणार आहेत. संपूर्ण राज्यातील माथाडी कामगार एक दिवसाच्या संपात सहभागी होणार असून, कोल्हापुरातील ६०० कामगार संपावर राहिल्याने कामकाज ठप्प होणार आहे.

ठळक मुद्देमाथाडी कामगार मंगळवारी संपावरमाथाडी मंडळाच्या विलीनीकरणास विरोध

कोल्हापूर : राज्यातील ३६ माथाडी मंडळांच्या विलीनीकरणाला विरोध करण्यासाठी हमाल माथाडी कामगार मंगळवारी संपावर जाणार आहेत. संपूर्ण राज्यातील माथाडी कामगार एक दिवसाच्या संपात सहभागी होणार असून, कोल्हापुरातील ६०० कामगार संपावर राहिल्याने कामकाज ठप्प होणार आहे.राज्य सरकारच्या कामगार विभागाने ३६ माथाडी मंडळांचे विलीनीकरण करून राज्याचे एकच मंडळ स्थापन करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली आहे. याबाबत १७ जानेवारी २०१८ रोजी एक अध्यादेश काढला असून, तो तत्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी  मंगळवारी राज्यव्यापी लाक्षणिक संपाचे आयोजन केले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, पुणे हेही सहभागी होणार आहे.दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात माथाडी कामगार एकत्रित येणार आहेत. राज्य सरकारने मंडळाच्या विलीनीकरणाच्या काढलेल्या अध्यादेशाची होळी केली जाणार आहे. त्यानंतर शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे.सर्वच संघटनांचे माथाडी कामगार या संपात सहभागी होणार असल्याने व्यवहार ठप्प होणार आहेत. रेल्वे माल, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी मार्केटसह गूळ मार्केटवरही याचा परिणाम होणार आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड