शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सावत्र मुलीला चटके : आरोपी विवाहितेच्या आईची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 14:24 IST

सावत्र मुलीला मारहाण व चटके दिल्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विवाहितेच्या आईने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देसावत्र मुलीला चटके : आरोपी विवाहितेच्या आईची आत्महत्या घटनेची नोंद शहापूर पोलीसात

इचलकरंजी : सावत्र मुलीला मारहाण व चटके दिल्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या विवाहितेच्या आईने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

सरस्वती महादेव पाटील ( वय ५५, रा.रत्नदीप वसाहत, गंगानगर, कोरोची ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची नोंद शहापूर पोलीसात झाली आहे.प्रेमामध्ये अडथळा होत असल्याच्या कारणावरुन आठ वर्षीय चिमुकलीला जन्मदाता पित्याने आणि तिच्या सावत्र आईने शारिरीक छळ करुन तिला तापविलेल्या उलथनाने चटके दिल्याची घटना दोन दिवसापूर्वी घडली होती.

त्याप्रकरणामध्ये आरोपी असलेल्या संबंधीत मुलीची सावत्र आई रेश्मा रमेश जगताप (मुळ रा.हसणे, ता.राधानगरी, सध्या रा.गंगानगर) ही आरोपी आहे. तिची आई सरस्वती महादेव पाटील हिने राहत्या घराच्या आतील खोलीत पहाटेच्चा सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती समजताच शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले. त्यानी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेनासाठी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर