शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

कोल्हापूर : मराठा महासंघाची सोमवारी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:43 IST

समाजाचा दबाव निर्माण करण्यासाठी व राज्य शासनाने तातडीने मराठा प्रश्नांना चालना देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने सोमवार, दि. ७ मे रोजी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’चे आयोजन केले आहे.

ठळक मुद्देमराठा महासंघाची सोमवारी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’बैठकीत निर्णय : समाजाचा दबाव निर्माण करण्यासाठी आयोजन

कोल्हापूर : युवकांना स्वयंरोजगारांसाठी अर्थपुरवठा, विद्यार्थ्यासाठी शाहूंच्या नावे सारथी संस्थेची निर्मिती, जिल्हास्तरीय मराठा वसतीगृह, कु-कुणबी दुरुस्ती आदीबाबत शासनाने निर्णय घेऊनही कर्ज देण्यास बँकांची उदासिनता, महसुल विभागाची नकारात्मक भूमीका आहे. याबाबत समाजाचा दबाव निर्माण करण्यासाठी व राज्य शासनाने तातडीने या प्रश्नांना चालना देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने सोमवार, दि. ७ मे रोजी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’चे आयोजन केले आहे.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सोमवारी जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या बैठकीत ही परिषद घेण्याचा निर्णय झाला. दि. ७ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता ही मराठा प्रतिनिधी परिषद येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये घेण्याचा निर्णय झाला. या परिषदेस मराठा महासंघाचे जिल्हा, तालुका पदाधिकारी, शाखाध्यक्ष, समाज घटकांचा सहभाग असेल.बैठकित, प्रारंभी महामोर्चानंतर झालेल्या विविध निर्णयाची माहिती घेऊन परिपत्रकाप्रमाणे कुणबी दाखले काढण्यासाठी या परिषदेमध्ये विशेष मार्गदर्शन व्हावे, स्पर्धा परिक्षेत यशस्वीतांचा सत्कार, यासह पुढील दिशा ठरविण्यासाठी या परिषदेत राज्य स्तरीय पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यावर चर्चा झाली.बैठकित स्वागत शशिकांत पाटील यांनी केले. बैठकिस संग्रामसिंह निंबाळकर, संभाजी पाटील, एकनाथ जगदाळे, प्रताप साळोखे, चंद्रमोहन पाटील, शंकरराव शेळके, शरद साळुंखे, प्रकाश पाटील, मदन बागल, माणिक पाटील, डॉ. बी. डी. चौगुले, डॉ. शिवाजीराव हिलगे, सुनिल पाटील, शिरीष जाधव, दादा शिंदे, शुभम शिरहट्टी, अवधुत पाटील आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर