शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर :मध्यरात्री फटाक्यांचे बार काढणाऱ्यांची गय नाही : डॉ. अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:42 IST

मध्यरात्री वाढदिवसानिमित्त फटाक्यांचे बार काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांचे ‘बारा वाजविण्या’चा संकल्प पोलीस प्रशासनाने केला असून, नागरिकांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.

ठळक मुद्देमध्यरात्री फटाक्यांचे बार काढणाऱ्यांची गय नाही : डॉ. अभिनव देशमुखचौघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाईचे खाते उघडले

कोल्हापूर : मध्यरात्री वाढदिवसानिमित्त फटाक्यांचे बार काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांचे ‘बारा वाजविण्या’चा संकल्प पोलीस प्रशासनाने केला असून, नागरिकांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.सण कोणताही असो, निवडणूक निकाल, लग्न यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ठरवून दिलेल्या रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत. या व्यतिरिक्त अन्य वेळेत कोणी फटाके फोडले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

दिवाळीमध्ये अशा चौघांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाईचे खाते उघडले आहे. रात्री बारा वाजता रस्त्यावर, चौकात वाढदिवस साजरा करणे, फटाके उडवून इतरांची झोपमोड करणे हा गंभीर गुन्हा आहे. नागरिकांनी न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्याला, १०० नंबरला किंवा कोणी दखल घेत नसेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्याचे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Crackers Banफटाके बंदीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस