शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: माेदींच्या हॅटट्रिकसाठी मतभेद गाडून एकत्र, काेल्हापुरात महायुतीचा जंगी मेळावा

By समीर देशपांडे | Updated: January 14, 2024 20:48 IST

Kolhapur: जगभरामध्ये भारताची मान ताठ करणाऱ्या, शत्रूराष्ट्रांच्या भागात घुसून ‘अरे ला कारे’ म्हणण्याचे धाडस दाखवणाऱ्या, हजारो कोटी रूपये एका ‘क्लिक’वर सामान्यांच्या खात्यात जमा करणाऱ्या आणि ५०० वर्षांपूर्वींचे श्री रामांचे भव्य मंदिर उभारणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार महायुतीचेच करण्याचा निर्धार नेत्यांनी रविवारी व्यक्त केला.

- समीर देशपांडेकोल्हापूर - जगभरामध्ये भारताची मान ताठ करणाऱ्या, शत्रूराष्ट्रांच्या भागात घुसून ‘अरे ला कारे’ म्हणण्याचे धाडस दाखवणाऱ्या, हजारो कोटी रूपये एका ‘क्लिक’वर सामान्यांच्या खात्यात जमा करणाऱ्या आणि ५०० वर्षांपूर्वींचे श्री रामांचे भव्य मंदिर उभारणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार महायुतीचेच करण्याचा निर्धार नेत्यांनी रविवारी व्यक्त केला.

येथील महासैनिक दरबारमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये हा निर्धार व्यक्त करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह विविध घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीने लोकसभा निवडणुकीच एकप्रकारे रणशिंगच फुंकले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या भाषणातून लोकसभेच्या दोन्ही जागा महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाkolhapurकोल्हापूर