कोल्हापूर लॉकडाऊन फोटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST2021-05-17T04:21:36+5:302021-05-17T04:21:36+5:30
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो ०२) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. शहराच्या मध्यवर्ती ...

कोल्हापूर लॉकडाऊन फोटो
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो ०२) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. शहराच्या मध्यवर्ती परिसरातील दाभोळकर कॉर्नर चौकामध्ये असा शुकशुकाट पसरला होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो ०४) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. शहरातील व्हीनस कॉर्नर ते दसरा चौक या मार्गावर असा शुकशुकाट पसरला होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो ०६) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कोल्हापुरात शनिवारी मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. रविवारी सकाळी ताराराणी चौकाकडे एक दूध विक्रेता निघाला होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो ०७) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कोल्हापुरात शनिवारी मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शिरोली जकात नाका मार्गावर रविवारी पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी करण्यात येत होती. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो ०८ व ०९ ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असा शुकशुकाट पसरला होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो १० ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे हात थांबले आहेत. अशा मजूर, कामगारांच्या तावडे हॉटेल परिसरातील वसाहतीमधील एक चिमुकला असा फिरत होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो ११ ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे हात थांबले आहेत. अशा मजूर, कामगारांच्या तावडे हॉटेल परिसरातील वसाहतीमध्ये काही स्वयंसेवी संस्था जेवण पुरवीत आहेत. या वसाहतीत एक महिला चिमुकल्याला घेऊन अशी बसली होती. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो १२ ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टीचे काम थांबले आहे. त्यातच पाऊस सुरू झाल्याने येथील तयार विटांवर प्लास्टिकचा कागद झाकण्यात आला आहे. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो १३ ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. शहरातील शाहू मार्केट यार्ड ते ताराराणी चौक मार्गावर असा शुकशुकाट पसरला होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो १४ ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील जेम्सस्टोन व्यापारी संकुलात असा शुकशुकाट दिसून आला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो १५ ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचा परिसर निर्मनुष्य होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो १६) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ‘हंगर हेल्पर’ या ग्रुपमधील नुपुर देशपांडे, श्वेता काळुगडे, गुंजन नाडकर्णी, दिशा मनचुडिया यांनी अल्पोपहार दिला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो १७ ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. शहरातील दाभोळकर कॉर्नर ते स्टेशनरोड परिसर निर्मनुष्य होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो १८ ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एस. टी. बसेसची चाके थांबली होती. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१६०५२०२१-कोल-लॉकडाऊन फोटो १९, २०, २१ आणि २२ ) : कोरोनाला रोखण्यासाठीच्या कडकडीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा चिडीचूप झाला. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अशी शांतता पसरली होती. (छाया : नसीर अत्तार)